Home महाराष्ट्र IPL 2021: वाढत्या कोरोनामुळे आयपीएलचे सर्व सामने रद्ध

IPL 2021: वाढत्या कोरोनामुळे आयपीएलचे सर्व सामने रद्ध

IPL 2021 All IPL matches canceled due Corona

IPL 2021: वाढत्या कोरोनामुळे आयपीएलचे सर्व सामने रद्ध बीसीसीआयचा निर्णय, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. मात्र त्यांनी स्वतः पत्रकारपरिषद घेऊन अधिकृतरीत्या जाहीर केलेले नाही.  तीन टीम मधील खेळाडूना कोरोनाची लागण झालेली आहे.  त्यामुळे आयपीएलचे उर्वरित सामने रद्द करण्याचे निर्णय घेण्यात आले आहे.

दिल्लीचे अमित मिश्रा, हैद्राबादचे वृध्दिमान साहा अशा खेळाडूना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारपर्यंत चार खेळाडूना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सामने रद्ध करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. याबाबत मात्र बीसीसीआयने अधिकृतरीत्या घोषणा केलेली नाही. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. 

Web Title: IPL 2021 All IPL matches canceled due Corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here