Home अहमदनगर जामखेडमध्ये एस.टी. वाहकावर गोळीबार

जामखेडमध्ये एस.टी. वाहकावर गोळीबार

जामखेडमध्ये एस.टी. वाहकावर गोळीबार

जामखेड: जामखेड बीड रस्त्यावर बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास जामखेड एस.टी. बसच्या वाहकावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये वाहक सुग्रीय जयभार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

You May Also LikeShraddha Kapoor Upcoming Movies 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, तालुक्यातील सुग्रीव गहनीनाथ जायभाव हे रात्री अडीच वाजता जामखेड ग्रामीण रुग्णालयात चालत आले. त्यावेळी जायभाव यांच्या मांडीतून रक्त येत होते. गोळीबारात जखमी झालेले जायभाव जामखेड आगारात वाहक म्हणून कार्यरत आहे. फेब्रुवारी महिन्यात डॉ. पठाण यांच्या मांडीवर दिवसा ढवळ्या गोळीबार झाला होता. त्यांच्यासह आणखी एक जण गंभीर जखमी झाले होते.  

websites

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here