Home मनोरंजन Jhund Box Office Collection Day 4: नागराज मंजुळे रॉक्स, झुंड ची चार...

Jhund Box Office Collection Day 4: नागराज मंजुळे रॉक्स, झुंड ची चार दिवसांची कमाई रॉक

Jhund Box Office Collection Day 4

Jhund Box Office Collection Day 4: अमिताभ बच्चन यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘झुंड’ (Jhund) 4 मार्च रोजी रिलीज झाला. वास्तवाचे चित्रण करणारा हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे. अपेक्षेनुसार या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

या चित्रपटाने चौथ्या दिवशी ७.७० कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी ६.५० कोटींचा गल्ला जमविला होता. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी शनिवारी 2.10 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची भूमिका लोकांना आवडत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.5 कोटींचा व्यवसाय केला होता. अमिताभ बच्चन यांनी आपल्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा लोकांची मने जिंकली आहेत.

Web Title: Jhund Box Office Collection Day 4

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here