Jokes in Marathi Latest New: नवरा बायको भन्नाट जोक
Jokes in Marathi: नवरा बायको भन्नाट जोक
कोणावर सुड घ्यायचा असेल तर, भन्नाट जालीम उपाय
.
.
.
.
.
१३ फेब्रुवारीला रात्री उशीरा त्याच्या दरवाजात गुलाब, Dairy Milk आणि त्याच्या नावाने Greeting Card ठेवा.
.
.
बाकी त्याची बायको बघेल त्याचे काय करायचे ते.
Web Title: jokes in Marathi Navara Bayako