Home अकोले अकोले तालुक्यात कासव व घुबडांची तस्करी

अकोले तालुक्यात कासव व घुबडांची तस्करी

अकोले तालुक्यात कासव व घुबडांची तस्करी

भंडारदरा: अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसरातील एका गावामध्ये भानामती जादूटोणा, गुप्तधन आणि पैशांचा पाउस पडावा यासाठी कासव आणि घुबडांची तस्करी होत असल्याची दबक्या आवाजात होत आहे. वनविभागालाही याबाबत कुणकुण लागली आहे. यासंदर्भात वनविभागाने चाचपणी सुरु केली आहे.

 अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसरात एका गावामध्ये घुबड आणि कासव पाळलेले असल्याची चर्चा आहे. परंतु याबाबत स्पष्ट बोलण्यास कोणीच तयार होत नसल्याने मालक कोण आहे. याचा उलगडा होत नसल्याने संब्रम आहे. या घुबडांचा वापर जादूटोणा , भानामती गुप्तधन व पैशाच्या पाऊसासाठी होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. एक कासव आणि एक घुबड तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत विकले जाते. बऱ्याच दिवसांपासून या गावात एका वस्तीवर कासव पाण्याच्या टपमध्ये तर घुबडासाठी जाळी बनवून व्यवस्थितरीत्या बंदिस्त ठेवलेले आहे. या घुबडाना दररोज चारशे ते पाचशे रुपयांचे मटन मासे विकत घेऊन खाऊ घात असल्याचे समजते.

वन विभागालाही या गावामध्ये कासव आणि घुबड असल्याची कुणकुण लागली असून नक्की कोणत्या परिसरात हे प्राणी बंदिस्त आहे. याची कसून चौकशी वनविभागाने सुरु केली आहे.  

पहा बातमी : मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

Website Title: Kasav and owl smuggling in Akole taluka


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here