Home महाराष्ट्र केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, तब्बल १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, तब्बल १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Ketaki Chitale Judicial Custody

Ketaki Chitale Judicial Custody: गेल्या तीन दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय ठरलेली अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणी आता चांगल्याच वाढलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट चांगलीच भोवली आहे. वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी केतकी चितळेविरोधात १० ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिच्यावर विविध स्तरातून टीका केली जात आहे.

याबाबत केतकीला अटक केल्यानंतर तिची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आज तिची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर तिची तब्बल १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Web Title: Ketaki Chitale Judicial Custody

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here