Home अहमदनगर नगर जिल्ह्यात आणखी चार जण करोनामुक्त, एकूण २४ जण घरी गेले

नगर जिल्ह्यात आणखी चार जण करोनामुक्त, एकूण २४ जण घरी गेले

अहमदनगर: जिल्ह्यात जरी करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी त्याच्या अधिक पतीने करोनामुक्त होण्याची संख्या अधिक आहे. आज शुक्रवारी दिनांक २४ आणखी चार जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्यामुळे करोनामुक्त एकूण संख्या २४ झाली आहे.

Read: Salman Khan Upcoming Movies 2020 and 2021

अहमदनगर जिल्ह्यात एकूण ३८ करोनाबाधित रुग्ण आहेत यात गुरुवारी दि. २२ रोजी पाच करोनाग्रस्त आढळून आले. या चारही जणांचे १४ दिवसांनंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यात आष्टी बीड मधील एक, आलमगीर येथील २ व सर्जेपुरा येथील एक अशा चार रुग्णांचा समावेश आहे.  करोनामुळे दोघा जणांचा मृत्यू झालेला आहे. अजून बारा जण बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. अहमदनगरमध्ये २४ जण बरे झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

Website Title: Latest News Ahmednagar another four Corona free

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here