Home महाराष्ट्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई:  राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त व चिंतामुक्त करण्यात येईल. विधानभवनात आज त्यांचे अभिभाषण झाले. राज्यपालांनी संपूर्ण भाषण मराठीत केले. यावेळी त्यांनी नव्या सरकारचे भविष्यातील संकल्प मांडले. या २० मिनिटांच्या भाषणातून त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला.

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त व चिंतामुक्त करण्यात येईल.  तसेच भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण देणार आहेत. राज्यातील जनतेला १० रुपयांत जेवण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या अभिभाषानातून दिले.

Website Title: Latest News Bhagatsingh koshyari in Vidhanbhavan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here