Home करिअर अकोले: मुलीला पैशाचे आमिष दाखवून पळवून नेऊन घरात कोंडले

अकोले: मुलीला पैशाचे आमिष दाखवून पळवून नेऊन घरात कोंडले

कोले:  पैशाचे आमिष दाखवून शालेय मुलीला घरी पळवून नेऊन घरात कोंडल्याप्रकरणी अकोले पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केला.

अनिल दिनकर हांडे रा. शेरनखेल असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडीत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली. त्यानुसार जिल्हा परिषद शाळेच्या मधल्या सुटीत काल दिनांक १८ दुपारी अल्पवयीन मुलगी मैदानावर खेळत होती. त्यावेळी आरोपी तेथे आला माझे घर झाडून देते का मी तुला दहा रुपये देतो असे आमिष दाखवून मुलीला पळवून नेले. घर झाडण्यास सांगून तिला घरात कोंडून तो निघून गेला. आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.असे फिर्यादीत म्हंटले आहे.

Website Title: Latest News girl managed to flee the house

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दररोजच्या नवीन अपडेट बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा: संगमनेर अकोले न्यूज- अहमदनगर लाईव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here