Home अकोले आ. डॉ. किरण लहामटे यांच्या जनसेवाबाबत जाणून घ्याल तर नक्कीच कृतज्ञ व्हाल

आ. डॉ. किरण लहामटे यांच्या जनसेवाबाबत जाणून घ्याल तर नक्कीच कृतज्ञ व्हाल

अकोले: ज्या क्षेत्रात आपण प्रथमपासूनच काम करत होतो तेच क्षेत्र  आरोग्यम् धनसंपदा यामध्ये जनतेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी जनता जनार्दन  माझ्याकडे आरोग्य विषयी चर्चा करत असताना पंचक्रोशीतील आरोग्य पाणी निवारा या विषयावर मी चर्चा करत राहिलो तेव्हा मी या जनतेच्या मनात कधी गेलो हे मलाही कळले नाही मात्र आदिवासी भागांमध्ये काम करत असताना आरोग्य सेवेचे व्रत हाती घेतले  आज मी आमदार झालो तरी माझ्या आरोग्य सेवेचा विसर पडु देणार नाही तर दररोज 1 तास ओपीडीसाठी देणार मग मी दिवसभर जनसेवा करत राहाणारे असुन अतिथी देवो भव , माझे कुटुंब आदिवासी भागातील लव्हाळी गावातील  तर  वडील शिक्षण क्षेत्रात काम करत असल्यामुळे आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन जनतेची सेवा करावी ही त्यांची इच्छा आम्ही भावंडांनी हे स्वप्न  साखर केले आमचा परीवार हे  काम निष्ठेने करीत आहे व शेवटपर्यंत करीत राहील   एकनिष्ठपणे ज्यांची कामे केली त्या जनतेकडून कधीही अपेक्षा न धरता या जनतेची सेवा करण्याचे भाग्य माझ्यासारख्या गुरु जणाला मिळाले हे मी माझे भाग्य मानतो ही वडिलांची शिकवण माझ्या मनाला नेहमी प्रेरणा देणारी ठरली उच्च शिक्षण घेतल्यानंतर शहरी भागात मी मोठ्या प्रमाणात पैसा कमवू शकत होतो त्या ठिकाणी भव्य दिव्य हॉस्पिटल उभारून पैसा कमविणे हे माझे उद्दिष्ट नव्हते तर आपल्या तालुक्यातील जनतेला आपल्या माध्यमातून काही सेवा कशी करता येईल यासाठी मी राजूर येथील आदिवासी भागातील चाळीसगाव डांगण ओळख असलेल्या भागात छोटेसे हॉस्पिटल सुरू करून आपल्या कार्यास प्रारंभ केला या हॉस्पिटलमध्ये आजही अनेक रुग्ण मी आमदार झाल्यानंतर देखील आरोग्य विषयी सल्ला घेण्यासाठी माझी तासनतास वाट पाहतात त्यामुळे मी कुठेही गेलो तरी दिवसभरात माझ्या हॉस्पिटलमधील रुग्णांची विचारपूस करत असतो एवढेच नव्हे तर सकाळी उठल्यानंतर हॉस्पिटलमध्ये एक तास ओपीडी  करण्याचा निर्णय हा माझा पहिल्यापासून ठरलेला आहे त्यामुळे या तालुक्यातील आरोग्य पाणी निवारा वीज शिक्षण या महत्त्वाच्या घटकांना माझे प्राधान्य राहणार असून 24 तारखेला या अकोले विधानसभा मतदार संघाचा मी आमदार झालो असून या मतदारसंघातील 125 गावांना भेटी दिल्या असून वरील गावी देखील मी या महिनाअखेरीस पूर्ण करून या तालुक्यातील अवकाळी पावसाने झालेले नुकसान याबाबत राज्य सरकारकडून नसते तर सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असले तरीही शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये अनुदान मिळावे ही माझी मागणी असून यासाठी मी प्रयत्न करणार आहे मी ज्या सेवेत काम करत आहे ती सेवा अखंडितपणे चालू ठेवणार असून याठिकाणी येणारे प्रत्येक नागरिक व हॉस्पिटल मधील रुग्ण यांची सेवा करण्याचे काम मी आमदार झालो तरी ते करत राहणार आहे तर यावी त्यांच्या पत्नी सौ लहामटे यांनी माझे पती अकोले विधानसभा मतदारसंघातील आमदार झाल्या चा मनस्वी आमच्या सर्व परिवाराला आनंद झाला असून गेल्या दहा ते बारा वर्षांपासून त्यांनी अकोले विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावातील सुखदुःख तसेच विविध कार्यक्रमांना जावून व वेळोवेळी जनतेच्या सेवेसाठी आपल्या खिशातील जेवढे सहकार्य करता येईल तेवढे सहकार्य केले या जनतेने देखील चाळीस वर्षाच्या सत्तेला बाजूला सारून आमच्यासारख्या सर्वसामान्य लहामटे  परिवाराला राज्याच्या विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली या संधीचे सोने करणे हे ते डॉक्टर किरण लहामटे नक्कीच करून दाखवतील दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य माझे सासरे जिल्हा परिषद सदस्य अकोले पंचायत समितीचे उपसभापती असतानादेखील अकोले विधानसभा मतदारसंघातील विकासकामांबाबत त्यांनी कधीही अधिकाऱ्यांपुढे हाय केली नाही या विधानसभा मतदारसंघातील विकास कामे करत असताना कोणताही नागरिक आमच्या घरी आल्यानंतर त्याचे स्वागत करणे हे आमचे कर्तव्य समजून भविष्यकाळात देखील ही सेवा लहान-मोठे परिवार चालूच ठेवीन आरोग्यम् धनसंपदा ही आमची समाजसेवा माझे पतिराज कोठेही गेले तरी दिवसभरात आपल्या हॉस्पिटलमधील सेवा व रुग्णां बाबत विचार विनिमय करतात त्यामुळे आदिवासी भागातील व प्रवरा मुळा प्रवरा भागातील जनतेशी असलेली नाळ आम्ही कधीही विसरणार नसल्याचे सौ लहामटे यांनी व्यक्त केले. 
Website Title: Latest News MLA Kiran Lahamte  Grateful Feel 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here