Home मनोरंजन अमृता फडवणीस यांचा गॅलमरस लुक पहिला का?

अमृता फडवणीस यांचा गॅलमरस लुक पहिला का?

मुंबई: मागील काही ट्विटमुळे अमृता फडवणीस नेहमीच चर्चेत असायच्या. आता त्यांनी संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी स्वतः चा फोटो पोस्ट केला आहे. या गॅलमरस फोटोची सोशियल मेडीयामध्ये चर्चा होत आहे.

अमृता फडवणीस यांनी  ट्विटवर ‘तिळ गुळ घ्या गोड गोड बोला’, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा-और ‘लोहरी दी लाख लाख वधाइयाँ’ ! अशा शुभेच्छा दिल्या आणि आपला फोटो पोस्ट केला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस  यांची पत्नी अमृता यांची चर्चा होत असते. त्यातच ह्या फोटोने त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या गाण्यासह फॅशनचीही चर्चा नेहमीच सोशियल मेडीयामध्ये होत असते.

Website Title: Latest News Glamorous look of Amruta Phadavanis 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here