Home अकोले नवनिर्वाचित आ. डॉ. किरण लहामटे यांनी पहिल्या दिवसापासूनच आपल्या कामाला सुरुवात

नवनिर्वाचित आ. डॉ. किरण लहामटे यांनी पहिल्या दिवसापासूनच आपल्या कामाला सुरुवात

अकोले: अकोले तालुक्यात गेल्या सात दिवसांपासून पाउस चालू आहे. या पावसामुळे तालुक्यातील पिकांचे नुकसान झालेले आहे. या अवकाळी झालेल्या पावासामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यासाठी अकोले तालुक्यातील नवनिर्वाचित आमदार  डाॅ.किरण लहामटे यांनी दखल घेतली आहे.  त्यांनी आमदारकीच्या पहिल्या दिवसापासूनच आपल्या कामाला सुरुवात केली आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्वरित पंचनामे करावेत असे निवेदन तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आले आहे.

Website Title: Latest News Kiran Lahamte started work

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here