राजूर येथील व्यक्तींचे अहवाल अजून पर्यंत प्राप्त झालेले नाही.
राजूर येथील अहवाल अजून पर्यंत प्राप्त झालेले नाही.
आज सकाळपासून ‘राजूर येथील पाच व्यक्तीचे अहवाल नील आले आहे. घाबरून जाण्याचे कारण नाही’ असा मेसेज व्हायरल होत आहे. हा मेसेज फेक असून राजूर व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी. अजून अहवाल प्राप्त झाले नाही असे अकोले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गंभिरे यांनी सांगितले आहे.
व्हायरल पोस्ट
वाचा: संगमनेर तालुक्यात आणखी एक करोनाबाधित नगर एकूण संख्या ५३ वर
Website Title: Latest News quarantine person inspection