Home अकोले राजुरमध्ये संत सेना महाराज पुंण्यतिथी साजरी   

राजुरमध्ये संत सेना महाराज पुंण्यतिथी साजरी   

राजुर ( वार्ताहर ): येथील नाभिक समाज चे वतीने संत सेना महाराज पुंण्यतिथी उत्सवात करण्यात आली प्रथम जेष्ठ मधुकर पंडित शशीकांत  शेलार, मारुतीराव शिंदे यांचे हस्ते  संत सेना महाराज प्रतिमाचे पूजन करून आरती करणेत आली. राजूर शहर मिरवणूक काढणेत आली या वेळी महिलांचे फेटे बांधून मिरवणूक चे आकर्षण ठरले सरळ दोन तास मिरवणूक चाललेले ने राजूर करांचे लक्ष  वेधून घेतले तसेंच समाज बांधवानी एक ड्रेस परिधान करून एकोपा चे संदेश पाठवला या मिरवणूक पार पाडणे साठी नाभिक समाजाचे अध्यक्ष विनायक पंडित कार्यध्यक्ष विलास तुपे विशेष लक्ष  ठेऊन होते मिरवणूक सांगता नंतर महाप्रसादचे आयोजन करणेत आले  अध्यक्ष नायक पंडित कार्यध्यक्ष विलास तुपे उपाध्यक्ष गणेश बोऱ्हाडे  सचिव आमोल पंडित सुनील पंडित  नेवर्ती  शेलार गणेश पंडित  योगेश पंडित आनंद बिडवे विष्णु काळे ज्ञानेश्वर बिडवे संदिप शिंदे गबाजी पंडित अक्षय शेलार प्रथमेश तुपे  आदी सह सर्वांचें योगदान लाभले. 
Website Title: Latest News Saint Sena Maharaja Punyatithi celebrated in Rajur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here