Home महाराष्ट्र राज्यात दहावीचा भूगोलचा पेपर, नववी, अकरावीच्या परीक्षा रद्द: वर्षा गायकवाड  

राज्यात दहावीचा भूगोलचा पेपर, नववी, अकरावीच्या परीक्षा रद्द: वर्षा गायकवाड  

मुंबई: राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावीचा शेवटचा भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर नववी व अकरावीचे सर्व पेपर रद्द करण्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय घेतला आहे. याअगोदर दहावीचा भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. मात्र करोना बाधिताचा विळखा हा वाढतच चालल्याने पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Website Title: Latest News SSC the last pepar canceled

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here