Home अकोले वीर मराठा मावळा संघटनेची अकोले तालुका बैठक संपन्न

वीर मराठा मावळा संघटनेची अकोले तालुका बैठक संपन्न

अकोले (प्रतिनिधी): अशोक उगले यांची तालुका कार्याध्यक्ष पदी, तर आकाश सावंत यांची तालुका संपर्क पदी निवड आज रविवार रोजी वीर मराठा मावळा संघटनेचे अहमदनगर जिल्हा संघटक महेश सोनवणे तसेच तालुका अध्यक्ष,भूषण वाकचौरे तालुका सचिव जालिंदर बोडके उपाध्यक्ष सौरभ देशमुख ह्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली.

          बैठकीत तालुक्यात प्रत्येक गावात संघटनेची शाखा उघडून,मराठा समाजाचे संघटन करून संपूर्ण तालुक्यात मराठा परिवार निर्माण करणे  असा निर्धार करण्यात आला,  तसेच  तालुक्यातील  रस्ते आरोग्य,शिक्षण आशा विविध  सामजिक समस्यांवर संघटना भविष्यात काम करेल,तसेच मराठा समाज बांधवावर कुठेही जर अन्याय झाला तर त्या  बांधवांच्या मागे संपूर्ण संघटना उभी राहील असा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.  ह्या वेळी संघटनेच्या  कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. तो  पुढील प्रमाणे:

तालुका कार्याध्यक्ष – अशोक कारभारी उगले

तालुका संपर्क प्रमुख- आकाश सावंत

विद्यार्थी परिषद तालुका उपाध्यक्ष- विजय गरुड

तालुका प्रसिद्धी कार्याध्यक्ष- अजित गुंजाळ

आढळा विभाग अध्यक्ष- शुभम आंबरे

आढळा विभाग उपाध्यक्ष- पंकज बोंबले            

मुळा विभाग अध्यक्ष- *तुषार साबळे*

मुळा विभाग उपाध्यक्ष- *सागर डोंगरे*

प्रवरा विभाग अध्यक्ष-तुकाराम भोर

प्रवरा विभाग उपाध्यक्ष- वैभव वाकचौरे

वीरगाव शाखा अध्यक्ष-भगवान वाकचौरे

गर्दनी- शाखा अध्यक्ष- अजित झोळेकर

ढोकरी शाखा अध्यक्ष- प्रतीक शेटे

सुगाव शाखा अध्यक्ष- ऋषिकेश देशमुख

सहयोगी सदस्य- राऊत संकेत

अशा पद्धतीने संघटनेचा विस्तार करण्यात आला ह्यावेळी

तालुका कार्यकारिणी मार्गदर्शक – तुकाराम पाटोळे

अकोले शहर संघटक- किशोर झोळेकर

शहर उपाध्यक्ष- अक्षय धुमाळ

तालुका संघटक- राम सहाणे

कार्यध्यक्ष- नागेश शेटे

तालुका उपाध्यक्ष- किशोर घावटे

विद्यार्थी परिषद अध्यक्ष- सागर जाधव

विध्यार्थी परिषद सचिव सौरभ मोरे इत्यादी उपस्थित होते.

या बैठकीत आढळा खोरे दुष्काळ मुक्त करण्यासाठी आढळा कृती समितीला संघटनेने पाठिंबा दिला आहे.

Website Title: Latest News vir Maratha mavala sanghatana

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here