Home Marathi Jokes Marathi Jokes: मराठी जोक: दोन हुशार मित्र, हसा पोट भरून

Marathi Jokes: मराठी जोक: दोन हुशार मित्र, हसा पोट भरून

Marathi Jokes Latest Two Talent Friends

Marathi Jokes: मराठी जोक: दोन हुशार मित्र

दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात..

पहिला: जाऊ दे यार चाल आत्महत्या करुया…..

.

दुसरा: वेडा झाला का भावड्या तू…?

.

.

.

पुढच्या जन्मात पुन्हा बालवाडी पासून सुरुवात करावी लागेल.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Marathi Jokes Latest Two Talent Friends

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here