Home औरंगाबाद Murder: चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा केला खून

Murder: चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा केला खून

Murder  Case: पत्नीस बेदम मारहाण करून लोखंडी सळई डोक्यात वार करून तिचा खून केल्याची थरारक घटना.

Murder his wife by doubting her character

औरंगाबाद: चारित्र्याच्या संशयावरून रात्रभर पत्नीस बेदम मारहाण करून लोखंडी सळई डोक्यात वार करून तिचा खून केल्याची थरारक घटना बुधवारी मध्यरात्री घाणेगावात घडली लक्ष्मीबाई संतोष जाधव (३६) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून तिचा पती संतोष जाधव यास पोलिसांनी जेरबंद केले आहे.

संतोषने १७ वर्षांपूर्वी लक्ष्मीसोबत गांधर्व विवाह केला होता. त्यांन आदर्श (१४) हा मुलगा आहे. संतोष चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत मारहाण करून छळ करीत होता गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास् संतोषने लोखंडी सळईने डोक्यात घाव घालून खून केला.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

पोलिसांनी संतोषला ताब्यात घेतले. आदर्शनेही वडिलांनी आईचा खून केल्याचे सांगितले.

Web Title: Murder his wife by doubting her character

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here