Home महाराष्ट्र तरुणीबरोबरचे प्रेमसंबंध तोड म्हणत युवकाचा निर्घृण खून

तरुणीबरोबरचे प्रेमसंबंध तोड म्हणत युवकाचा निर्घृण खून

Breaking News | Crime:  चौघा संशयितांनी धारदार शस्त्राने वार करून निघृण खून (Murder).

murder of a young man for breaking his love relationship with a young woman

सांगली: नात्यातील तरुणीसोबतचे प्रेमसंबंध (Love ship) तोडून टाकण्यास सांगितल्यावरून झालेल्या बाचाबाचीत बामणोली (ता. मिरज) येथील ओम श्रीधर देसाई (१९,) याचा चौघा संशयितांनी धारदार शस्त्राने वार करून निघृण खून केला. रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास दत्तनगरमध्ये हे हत्याकांड घडले.

याप्रकरणी ओंकार नीलेश जावीर (२०), रोहित बाळासाहेब केंगार (१८), सोहम शहाजी पाटील (२०) व एक अल्पवयीन मुलगा (रा. चौघेही दत्तनगर) यांच्यावर कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ओंकार रोहित आणि सोहम याला अटक केली आहे, रविवारी रात्री ओंकारने ओमला प्रेमप्रकरणाबद्दल सुनावले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. तेव्हा ओंकार आणि इतरांनी त्याच्यावर वार केले.

Web Title: murder of a young man for breaking his love relationship with a young woman

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here