Home अकोले अकोले: भंडारदरा निळवंडे धरणातून शेतीसाठी आवर्तन

अकोले: भंडारदरा निळवंडे धरणातून शेतीसाठी आवर्तन

अकोले: भंडारदरा निळवंडे धरणातून सोमवारी शेतीसाठी पाणी सोडण्यात आले. हे आवर्तन साधारणत पंचवीस दिवस चालणार असणार आहे उन्हाळी हंगामासाठी हे दुसरे आवर्तन असल्याची अशी माहिती जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली.

कालवा सल्लागार समितीच्या नियोजानाप्रमाने सोमवारी दुपारी १२ वाजता निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात १ हजार ५०० क़ुसेकणे पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वीच भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात पाणी सोडण्यात आले होते.

See: Salman Khan Upcoming Movies 2020 and 2021

हे आवर्तन शेतीसाठी सोडण्यात आले आहे. हे आवर्तन सुमारे पंचवीस दिवस चालणार आहे. या कालावधीत सुमारे ३ हजार ४०० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होईल असा अंदाज जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी व्यक्त केला.

Website Title: News Bhandardara Nilwande dam  water Suplay Started

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here