Home क्राईम मुलीचे फेसबुकवर फेक अकाउंट बनवून मुलीची बदनामी

मुलीचे फेसबुकवर फेक अकाउंट बनवून मुलीची बदनामी

पारनेर(News): तालुक्यातील वडझिरे येथील एका मुलीच्या नावाने फेसबुक अकाउंट बनवून त्या मुलीची बदनामी केली आहे. यावरून युवकाविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

राहुल गोरख साबळे रा. रांधे या तरुणाने वडझिरे येथील एका वीस वर्षीय मुलीच्या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट सुरु केले. त्या फेसबुक अकाउंटवरून त्या मुलाने मुलीची बदनामी केली.

याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले हे करीत आहे. आरोपीस अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

Website Title:  News Defame the girl by creating a fake account  in Parner Taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here