Home अकोले हा पुरस्कार माझा नाही: राहीबाई पोपेरे, पहा व्हिडीओत त्यांचे संपूर्ण संभाषण

हा पुरस्कार माझा नाही: राहीबाई पोपेरे, पहा व्हिडीओत त्यांचे संपूर्ण संभाषण

अकोले(News) :- पद्मश्री पुरस्कार मिळवून  सौ राहीबाई पोपेरे यांनी तालुक्याला बहुमान मिळवून दिला असून भावी पिढीने त्यांचा आदर्श घेऊन आपले कार्य कर्तृत्व सिद्ध करत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवून इथली मातीला बहुमान मिळवून द्यावा  असे उदगार अशोक भांगरे  यांनी भव्य कीर्तन  महोत्सव कार्यक्रमप्रसंगी बोलताना काढले. यावेळी राहीबाई पोपेरे यांचा सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या वेळी जे.डी. आंबरे, मधुकरराव नवले, प्राचार्य खांडगे सर, प्रा. डी. के. वैद्य, नाशिक विभागीय अधिकारी मा. जतीन साठे, भाऊसाहेब वाकचौरे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.       

पहा व्हिडीओत त्यांचे संपूर्ण संभाषण: 

Youtube वर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

Website Title: News Rahibai Popere Speech 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here