Home महाराष्ट्र ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन

ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन

News: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे असे अमिताभ बच्चन यांनी यासंबंधी ट्वीट करून माहिती दिली आहे.  ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऋषी कपूर यांना बरं वाटत नव्हतं. त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर यांनी दिली होती.

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे सिनेमा इंडस्ट्रीज चे प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांच्या जाण्यामुळे सिनेकलाकार व त्यांचे चाहते यांच्यावर शोककळा पसरली आहे.

Website Title: News Rushi Kapoor death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here