Home अहमदनगर तरुणीवर अत्याचार प्रकरणी एकास ताब्यात

तरुणीवर अत्याचार प्रकरणी एकास ताब्यात

Ahmedngar: तरुणीवर अत्याचार, पोलिस अधीक्षकांनी ठोकला शिर्डीत तळ.

One detained in the case of abuse on a young woman

अहमदनगर:  नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या २१ वर्षीय मनोरुग्ण तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास शिर्डी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून अद्याप कुठलीही माहिती समोर आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीडिता ही मनोरुग्ण असून, तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही बाब गांभीर्याने घेत शिर्डी येथे आरोपींच्या शोधासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला हे पथकासह गुरुवारी शिर्डीत दाखल झाले. साई मंदिर येते कि, विक्रीचा आमचे लकांनी कारलेली व सदर प्रलंबित हे परंतु बाद

परिसरात पोलिसांच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत शिर्डीत आरोपींचा शोध सुरू होता. शिर्डी येथील एका लॉजची झडती घेऊन एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.

Web Title: One detained in the case of abuse on a young woman

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here