Home महाराष्ट्र Pankaja Munde: भाजपा नेत्या पंकजा मुंडेना कोरोनाची लागण

Pankaja Munde: भाजपा नेत्या पंकजा मुंडेना कोरोनाची लागण

Pankaja Mundhe Corona Positive

Pankaja Munde: माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या टिवीटर अकाऊंट वरून माहिती दिली आहे, गेल्या पाच दिवसांपासून त्यांनी स्वतःळा विलगीकरण केले होते.

आज त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दिली आहे. पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच आंबेजोगाई येथील सरकारी रुगणालय कामकाजाबाबत संताप व्यक्त केला होता.

कोरोना बाधितांच्या परिवाराच्या भेटी दिल्या त्यामुळे तेथे लोकांच्या संपर्कात आल्याने संसर्ग झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. माझ्या समवेत असणाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी व काळजी घ्यावी असे लिहिले आहे.

I m tested Corona positive…I m already Isolated taking precautions.. I met so many people n families of Corona victims I must have caught  there ..those who were with me plz get ur tests done..take care – Pankaja Mundhe

Web Title: Pankaja Mundhe Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here