Home क्राईम संगमनेर: दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पानटपरी चालकास मारहाण

संगमनेर: दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पानटपरी चालकास मारहाण

Sangamner Crime: दारू पिण्यासाठी पैसे मागणाऱ्या व्यक्तीला पैसे न दिल्याने पानटपरी चालकाला मारहाण केल्याची घटना.

Pantapari driver beaten up for not paying for drinking liquor Crime filed

संगमनेर : दारू पिण्यासाठी पैसे मागणाऱ्या व्यक्तीला पैसे न दिल्याने पानटपरी चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.  अकोले नाका परिसरात मंगळवारी (दि. २५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात पानटपरी चालक आकाश चंद्रकांत जाधव (वय २१, इंदिरानगर, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. मनोज कतारी (रा. कतारी गल्ली, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

अकोले नाका परिसरातील टपरी चालकाला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.  दारू पिण्यासाठी पैसे मागत असताना पानटपरी चालकाने पैसे न दिल्यानेपान टपरी चालकास मारहाण करण्यात आली.

Web Title: Pantapari driver beaten up for not paying for drinking liquor Crime filed

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here