Home अहमदनगर पाथर्डी: बालकांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच बाह्यज्ञान महत्वाचे -ढोले

पाथर्डी: बालकांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच बाह्यज्ञान महत्वाचे -ढोले

बालकांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच बाह्यज्ञान महत्वाचे -ढोले

खरवंडी कासार प्रतिनिधी सतिष जगताप : लहान बालकांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच सण,उत्सव,खेळाचे बाह्य ज्ञान अवगत होणे गरजेचे आहे तेव्हाच बाल्यविकास परिपूर्ण होतो असे प्रतिपादन मुख्याध्यापक अशोक ढोले यांनी केले पाथर्डी तालुक्यातील जिल्हा प्राथमिक शाळा खरवंडी कासार येथे रक्षाबंधन कार्यक्रमा निमित्त बोलत होते या कार्यक्रामाच्या अध्यक्ष स्थाणी शालेय व्यवस्थापण समिती सदस्य महादेव जगताप होते यावेळी ढोले म्हणाले की लहान मुले अनुकरण प्रिय असतात कुटुंबातुन चांगले संस्कार हिच त्यांची आयुष्याची शिदोरी आहे आपण शेतात जशी पेरणी करतो ते ऊगते हा निसर्गाचा नियम आहे ज्ञानदानाचे कार्य आम्ही शिक्षिक वर्ग करत असून त्याचा तपशिल घेणे पालकवर्गाचे कर्तव्य आहे.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

खरवंडी कासार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यापुर्वी विविध कारणांनी प्रसिद्धी झोतात आली होती पुर्वीचा शिक्षक वर्ग ग्रामस्थांच्या,शालेय व्यवसस्थापण समितीच्या तक्रारीनुसार बदलला असुन नवीन शिकक्ष वर्ग दाखल झाला असुन शालेय शिक्षण व्यवस्था प्रगतीपथावर आहे शिक्षक वर्ग जोमाने कामाला लागला आहे मरगळ हटवत शालेय शिक्षणाबरोबरच बाह्य शिक्षणावर भर देत विविध कार्यक्रम राबवत शाळा प्रकाश होतात आहे. यावेळी शिक्षक कराड,शेळके,पालुमपल्ले उपस्थित होते.

मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here