Home अकोले अकोले: परफेक्ट इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये लहान मुलांची धमाल डान्स पहा विडीयो

अकोले: परफेक्ट इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये लहान मुलांची धमाल डान्स पहा विडीयो

अकोले: परफेक्ट इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये लहान मुलांची धमाल डान्स पहा विडीयो

अकोले: परफेक्ट इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये तृतीय वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अकोले तालुका एजुकेशन सोसायटी अकोलेचे अध्यक्ष मा.श्री. जे.डी. आंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य, मा. सौ. मीनाताई नवले, संस्थेचे पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक वर्ग उपस्थित होते.

या कार्यक्रमातील सर्व डान्स , कार्यक्रम विद्यालाय्तील शिक्षकांनी तयारी करून घेतली होती. या कार्यक्रमास पालक वर्गानी भरपूर प्रतिसाद देत आनंद व्यक्त केला. आपल्या पाल्याचे कार्यक्रम पाहून पालकांनी आनंद व्यक्त केला. धमाल अशी स्पर्धा आपण खालील विडीयोद्वारे पाहू शकता.  

परफेक्ट इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये लहान मुलांची धमाल डान्स

Website Title: Perfect English Medium School Akole


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here