अहमदनगर: तरुणीवर अत्याचार प्रकरणी एकास अटक
Ahmednagar News: मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार केल्याची घटना.
कोपरगाव: शहरातील तरुणीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांनी इंदोर येथील मोहमंद सोयब नुरी (वय ३१) यास अटक करून कोपरगाव येथील अतिरिक्त वरिष्ठस्तर न्यायदंडाधिकारी भगवान पंडित यांच्यासमोर हजर केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
कोपरगाव शहरातील मुलीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून या घटनेतील सायम कुरेशी याने अत्याचार केला. तिला एका ठिकाणी नेऊन २१ मे रोजी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान कुरेशी याने तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.
Web Title: person was arrested in the case of abusing a young woman
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App