शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता जमा होणार या दिवशी, ही गोष्ट करून घ्यावी अन्यथा
नवी दिल्ली | PM Kisan Samman Nidhi Yojana 10th instalment: पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा दहावा हप्ता नव्या वर्षाच्या पहिल्याचा दिवशीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोडी हे १ जानेवारीला दुपारी १२ वाजता योजनेचे पैसे जमा करण्यात येणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी ६ हजार रुपये मिळतात.
हप्त्याचे पैसे जमा होण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपल्या खात्याची केवायसी करून घेणे. लाभार्थी शेतकऱ्यांनी हे काम करून घ्यावे अन्यथा हप्त्याचे पैसे जमा होणार नाही.
Web Title: PM Kisan Samman Nidhi Yojana 10th instalment