Home अहमदनगर अहमदनगर: गुन्हेगाराला मदत करणारा पोलीस कर्मचारी निलंबित

अहमदनगर: गुन्हेगाराला मदत करणारा पोलीस कर्मचारी निलंबित

Ahmednagar Police Constable Suspended: गुन्हेगाराशी आर्थिक हितसंबध असलेल्या न मदत करणाऱ्या श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस सुनील दिघे याला जिल्हा प्रमुख अधीक्षक मनोज पाटील यांनी निलंबित.

policeman who helped a criminal is suspended

श्रीरामपूर:अट्टल गुन्हेगाराशी आर्थिक हितसंबध असलेल्या न मदत करणाऱ्या श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस सुनील दिघे याला जिल्हा प्रमुख अधीक्षक मनोज पाटील यांनी निलंबित केले आहे.

मुल्ला कटर या अट्टल गुन्हेगाराला मदत करणाऱ्या याच प्रकरणात यापूर्वी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय सानप व पोलीस नाईक पंकज गोसावी याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

अट्टल गुन्हेगाराशी पोलीसांचे असलेले आर्थिक हितसंबंध आता समोर आले आहे. श्रीरामपूर शहरातील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्या बरोबर निकाह केला. सलग तीन वर्षे मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी मुल्ला कटर याला अटक करण्यात आली.

Web Title: policeman who helped a criminal is suspended

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here