Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात ८ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

अहमदनगर जिल्ह्यात ८ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

Ahmednagar News: सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत ८ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी.

Prohibitory order till December 8 in Ahmednagar 

अहमदनगर : जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत ८ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार शस्त्रे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे जवळ बाळगणे, जमा करण्यास प्रतिबंध असेल. याशिवाय जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनिवर्धक किंवा ध्वनीक्षेपक वाजवून शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, सभा, मिरवणुका काढण्यास व एकत्र येण्यास मनाई केली आहे.

Web Title: Prohibitory order till December 8 in Ahmednagar 

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here