Home अहमदनगर राजळे गोळीबार (Fire) प्रकरण : आणखी एकास अटक, अद्यापही एक फरार

राजळे गोळीबार (Fire) प्रकरण : आणखी एकास अटक, अद्यापही एक फरार

Rahul Rajale Fire Case another one arrested

नेवासा | Rahul Rajale Fire Case:  जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळेवर गोळीबार करुन फरार झालेल्या टोळीतील आरोपी ऋषिकेश वसंत शेटे यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आज पहाटे शेवगाव हद्दीतून अटक करण्यात आली आहे.

यापुर्वी नितीन शिरसाठ व संतोष भिंगारदिवे यास अटक झालेली आहे. या गुन्ह्यातील बबलू लोंढे अजूनही फरार आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Rahul Rajale Fire Case another one arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here