Home अहमदनगर राहुरी: श्री बैरागीबाबा नम्रता मंडळ-मालुंजा प्रचाराचा नारळ फुटला

राहुरी: श्री बैरागीबाबा नम्रता मंडळ-मालुंजा प्रचाराचा नारळ फुटला

राहुरी: श्री बैरागीबाबा नम्रता मंडळ-मालुंजा प्रचाराचा नारळ फुटला

मालुंजा: येत्या २६ सप्टेंबर 2018 रोजी होणार असलेल्या आपल्या गावाच्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये, संपुर्ण गावातील  व मंडळातील सर्व तरुण आणी जेष्ठ कार्यकर्त्यांच्या शब्दाचा  मान ठेवून ,स्पष्ट आणि धाडसी निर्णय क्षमाता यामुळे गावातील युवा वर्गामध्ये प्रचंड प्रिय असलेले सरपंच पदाचे आधिकृत उमेदवार डाॅ.सर्जेराव मुरलीधर सोळुंके `यांनी ऊमेद्वारी स्विकारली आहे. आणी गावच्या विकासासाठी सत्ता त्यांच्याच हाती देण्यासाठी मालुंजे गाव प्रयत्नशील आहे. तेव्हा आदर्श गाव, आदर्श  ग्रामपंचायत, आदर्श सरपंच  करण्यासाठी या सुशिक्षित आणि जाणत्या नेतृत्वास  सर्व मतदारांनी  प्रचंड मतांनी संपूर्ण संत बैरागीबाबा नम्रता मंडळातील उमेदवारास निवडुन  देवून,आपल्या गावचा पारदर्शक कारभार आणी विकास करण्याची संधी द्यावी हि नम्र  विनंती.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

आपली लोकसंख्या साधारण 2100 तर मतदान 1276 आहे.एकून  3  वॉर्डात  9 सद्स्य व लोकनियुक्त सरपंच अशी 10 उमेदवार  संख्या आहे.

विकासाच्या समस्या:-

१. गांवातर्गत व गावाला जोडणार्‍या रस्त्यांची दुरावस्था

  1. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
  2. सार्वजनिक  शौचालयांचा व  मुतारीचा  प्रश्न
  3. सरकारी यंत्रनेतील भ्रष्टाचार.
  4. दर्जेदार शिक्षण सुविधेचा अभाव.
  5. दळण वळण सुविधांचा अभाव

जमेच्या बाजू:-

  1. भंडारदरा समान पाणीवाटप साठी लढा उभारणार देणार नेतृत्व.

 २) माहेगाव बंधारा तसेच मालूंजे खुर्द व बुद्रुक पुलाच्या कामा साठी वेळोवेळी  पाठपुरावा.

३) तरूणांचे विकास कामासाठीचे निस्वार्थ प्रयत्न.

४) गावातील धार्मिक वातावरण.

५) तरूणांविषयी गावामधिल अनूकूल वातावरण.

६) सर्व तरुणाईतील धार्मिक व वैचारिक ऐक्य. 

७) पर्यावरण प्रेमी 

८) उच्च शिक्षित  नेतृत्व. 

            तरी सर्व मतदारांनी गॅस सिलिंडर,नारळ,स्टुल,किटली या चिन्हा समोरील बटन दाबुन  गावाच्या या लाडक्या व सर्व पुरस्कृत नेतृत्वास आपण सर्वांनी आपली सेवा  करण्याची  संधी द्यावी ही नम्र विनंती…

प्रकाशक- अमोल पा. सोळुंके , गोकुळ पा. सोळुंके, संतोष पा. शेंडे


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here