Home जळगाव Raid: लॉजवर धाड, २४ तरुण-तरुणींना अटक

Raid: लॉजवर धाड, २४ तरुण-तरुणींना अटक

Jalgaon Raid: लॉज मालक व दलालांनाही ताब्यात घेण्यात आले.

Raid on the Lodge 24 youths arrested

जळगाव: एमआयडीसीतील दोन लॉजवर गुरुवारी दुपारी पोलिसांनी धाड टाकली. त्यात १२ मुला-मुलींना पकडण्यात आले आहे. लॉज मालक व दलालांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन लॉजवर अनैतिक प्रकार सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने धाड टाकली असता एका ठिकाणी तीन मुली व तीन मुले तर दुसऱ्या ठिकाणी ९ मुली व ९ मुलं मिळून आली. यात काही मुली महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत तर काही मुली परप्रांतीय आहेत.

Web Title: Raid on the Lodge 24 youths arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here