Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके दिवस पाऊस- अभ्यासक पंजाबराव डंख

अहमदनगर जिल्ह्यात इतके दिवस पाऊस- अभ्यासक पंजाबराव डंख

Ahmednagar Rain Alert: 13,14,15 ऑक्टोबर मुसळधार पाउस पडण्याची शक्याता हवामान अभ्यासक पंजाबराव डंख.

Rain Alert for so long in Ahmednagar Panjabrao Dankh

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आणखी दोन दिवस मुसळधार पाउस पडण्याची शक्याता हवामान अभ्यासक पंजाबराव डंख यांनी दिली आहे.

पंजाबराव डंख यांनी दिलेल्या माहितीनुसार,  काही भागात पडणार पाउस ते खालील प्रमाणे उर्वरित भागात हवामान कोरडे!  दि.  13,14,15 ऑक्टोबर दरम्यान मुंबई कोकनपट्टी इगतपूरी पूणे नाशिक सिन्नर वैजापूर राहुरी, पुणतांबा शिर्डी नगर संभाजीनगर सिल्लोड कन्नड जळगाव बुलढाणा खामगाव अकोला अमरावती जालना वाशिम परभणी सेलु पाथरी मानवत जालना बिड पाटोदा गेवराई लातुर उस्मानाबाद सोलापूर पंढरपूर बार्शि अकलुज सांगली सांगोला जत आटपाडी कोल्हापूर इंदापूर पुणे सातारा मान खटाव शहरातील भागात जास्त पाणी पडेल उर्वरीत भागाव कमी प्रमाण राहील. शिर्डी आणि राहुरी, नगर परिसरात अति मुसळधार पाउस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पाउस उघडल्या नंतर स्थानिक वातावरण तयार होउन अर्धा तासाचा मोठ्या थेबांचा पाणी पडतो माहीत असावे. दि 16 आक्टोबर पासून पावसाचा जोर कमी होइल. दि.18 ऑक्टोबर धुके थंडी सुर्यदर्शन व हवामान कोरडे राहील.

दि 16 आक्टोबर पासून पावसाचा जोर कमी होइल . दि.18 ऑक्टोबर धुके थंडी सुर्यदर्शन व हवामान कोरडे ! शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ, ठिकाण,  दिशा ,बदलते माहीत असावे.

Web Title: Rain Alert for so long in Ahmednagar Panjabrao Dankh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here