Home अकोले राजूर: अँड.एम .एन देशमुख  महाविद्यालयाचा पैलवान वैभव डेंगळे याचा मानाच्या कुस्तीमध्ये ...

राजूर: अँड.एम .एन देशमुख  महाविद्यालयाचा पैलवान वैभव डेंगळे याचा मानाच्या कुस्तीमध्ये विजय

राजूर: अँड.एम .एन देशमुख  महाविद्यालयाचा पैलवान वैभव डेंगळे याचा मानाच्या कुस्तीमध्ये विजय

राजूर: दि:26 मार्च सातारा( मुळूकवाडी) या ठिकाणी झालेल्या कुस्ती आखाड्यामध्ये मानाच्या कुस्ती मध्ये वैभव डेंगळे विजयी झाला आहे. 
अँड.एम .एन देशमुख  साई कुस्ती सेंटरचा पैलवान वैभव डेंगळे याने सातारा( मुळूकवाडी)येथे झालेल्या मानाच्या कुस्ती मध्ये प्रति स्पर्धकावर प्रेक्षणीय विजय मिळवून रोख रक्कम दहा हजार व चांदीची गदा पटकावली तो सध्या भारतीय खेल प्राधिकरण नवी दिल्ली यांनी दत्तक घेतलेल्या  अँड एम .एन .देशमुख साई कुस्ती केंद्रात सराव करत आहे .त्याला कुस्ती केंद्राचे प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय पदक विजेते पै तानाजी नरके सर यांचे मार्गदर्शन मिळत आहे . 

या यशाबद्दल अँड .एम .एन देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. बी .एस .देशमुख शारीरिक शिक्षक श्री व्ही .बी नवले व संस्थेचे अध्यक्ष अँड. श्री. एम .एन .देशमुख सचिव श्री. टी .एन .कानवडे सह सचिव श्री. मिलिंद उमराणी आदि सर्वानी त्याचे अभिनंदन केले.

Website Title: Rajur advo mn Deshmukh college wrestling


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here