Home अकोले Crime: राजूर पोलिसांची कारवाई: देशी विदेशी दारूसह आरोपी गजाआड

Crime: राजूर पोलिसांची कारवाई: देशी विदेशी दारूसह आरोपी गजाआड

Rajur Crime Accused Gajaad with domestic and foreign liquor

Rajur Crime | राजूर: राजूर पोलिसांनी दिगंबर रोडलगत चैतन्य हॉटेलजवळ छापा टाकून आरोपी मयूर सुर्यकांत कानकाटे याला अटक केली आहे. त्याच्याकडून ६ हजार ५५५ रुपये किमतीची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाढे यांनी ही कारवाई केली. आरोपी मयूर कानकाटे हा विनापरवाना देशी विदेशी दारूची विक्री करत होता. त्याच्याविरोधात राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक देविदास भडकावाड हे करीत आहे.

Web Title: Rajur Crime Accused Gajaad with domestic and foreign liquor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here