Home महाराष्ट्र धक्कादायक घटना: सातवीत शिकणारी मुलगी चार महिन्यांची गरोदर, नववीतील विद्यार्थ्याने….

धक्कादायक घटना: सातवीत शिकणारी मुलगी चार महिन्यांची गरोदर, नववीतील विद्यार्थ्याने….

Satara News: सातारा शहरातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सातवीत शिकणारी मुलगी चार महिन्यांची गरोदर, नववीतील विद्यार्थ्याने गोड बोलून तिच्याच घरात तिच्यावर बलात्कार (Rape).

Rape Case A 7th class girl is four months pregnant

सातारा: सातारा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.आहे. सातवीत शिकणारी मुलगी चार महिन्यांची गरोदर (Pregnenet) असल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित मुलीवर नववीतील विद्यार्थ्याने सप्टेंबर 2022 मध्ये गोड बोलून तिच्याच घरात तिच्यावर बलात्कार (rape) केला होता. मासिक पाळी नियमित न आल्याने तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

साताऱ्यामध्ये खेळण्या बागडण्याच्या वयात अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर रहिली आहे. शाळेतील एका नववीमधील विद्यार्थ्याने सप्टेंबर 2022 मध्ये गोड बोलून तिच्याच घरात तिच्यावर बलात्कार केला. शाळकरी मुलीने  झालेला प्रकार या  त्यावेळी कोणालाच सांगितला नव्हता.  शाळकरी मुलीच्या मासिक पाळीवरुन तिची तपासणी सुरू असताना डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यावरुन तिची सोनोग्राफी करण्यात आली.

Web Title: Rape Case A 7th class girl is four months pregnant

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here