Home औरंगाबाद लग्नाच्या आमिषाने विधवेशी ठेवले शरीरसंबंध, लग्न मात्र दुसरीसोबत

लग्नाच्या आमिषाने विधवेशी ठेवले शरीरसंबंध, लग्न मात्र दुसरीसोबत

विधवेला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखविले. सुमारे अडीच वर्षे तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले, बलात्काराचा (Rape) गुन्हा.

Rape Case lure of marriage, he had sex with a widow, but marriage with someone else

छत्रपती संभाजीनगर:  इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या विधवेला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखविले. सुमारे अडीच वर्षे तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. मात्र, दुसरीसोबत लग्न केले. या तरुणाच्या विरोधात सिडको पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

शोएब शेख बाबू (२४, रा. नारेगाव) असे आरोपीचे नाव आहे. शहरातील रहिवासी २७ वर्षीय विधवा पीडिता दोन मुलांसह राहते. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर दोघांची ओळख झाली. या ओळखीतून त्यांच्यात मैत्री होऊन भेटीगाठी झाल्या. तेव्हा शोएबने तिच्यासोबत लग्न करून, तिच्या दोन्ही मुलांना आधार देण्याचे तक्रारदाराला समजले. आमिष दाखविले. यानंतर, बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. गेल्या काही दिवसांपासून तो तिला भेटत नव्हता. एवढेच नव्हे, तर तो तिचे फोनही घेत नव्हता. शोएब तिच्यापेक्षा वयाने चार वर्षे लहान ठाण्यात आहे.

यामुळे त्याची अडचण काय आहे, समजून घेण्यासाठी ती प्रयत्न करीत होती. मात्र, त्याने तिच्याशी आहेत.

संपर्क तोडल्याचे वाता खटकल्याने तिने त्याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेतली. तेव्हा त्याने नुकतेच दुसऱ्या एका मुलीसोबत लग्न केल्याचे तक्रारदाराला समजले.

आरोपीने लग्नाच्या आमिषाने आपल्याशी बळजबरीने शरीरसंबंध ठेवून फसवणूक केल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी ६ मे रोजी सिडको पोलिस शोएबविरोधात बलात्काराची तक्रार नोंदविली. सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा वायदंडे या गुन्ह्याचा तपास करीत आहे.

Web Title: Rape Case lure of marriage, he had sex with a widow, but marriage with someone else

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here