Home पुणे Rape | १५ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार

Rape | १५ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार

Rape of 15 year old school girl

Pune Crime | पुणे: इन्स्टाग्राम वर झालेल्या ओळखीतून १५ वर्षीय शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रोहन दास याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शाळकरी मुलीची इन्स्टाग्राम वर दास याच्याशी ओळख झाली होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर बलात्कार केला. मुलगी गर्भवती राहिल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिडीतेने आईला याबाबत माहिती दिल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा घोगरे करीत आहे. 

Web Title: Rape of 15 year old school girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here