Home पुणे तू माझी बायको आहेस असे म्हणत जवळीक साधत मुलीवर बलात्कार

तू माझी बायको आहेस असे म्हणत जवळीक साधत मुलीवर बलात्कार

Rape of a girl who is close to you saying that you are my wife

Pune | पिंपरी:  तु माझी बायको आहेस आपण लग्न करणार आहोत असे बोलून जवळीक साधत लग्नाचे अमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (rape) केल्याची घटना समोर आली आहे. शारीरिक संबंधातून मुलगी गरोदर राहिल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे. पवन उर्फ गुरु कैलास ओव्हळ वय १९ रा. थेरगाव मूळ रा. बीड  याच्यावर याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

याबबाबा पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली आहे. पवन उर्फ गुरु कैलास ओव्हळ वय १९ रा. थेरगाव मूळ रा. बीड  याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

फिर्यादीत म्हंटले आहे की, आरोपीने फिर्यादीला तु माझी बायको आहेस आपण लग्न करणार आहोत असे बोलून जवळीक साधत लग्नाचे अमिष दाखवून गोड बोलून वारंवार शाररीक संबंध (Sex) प्रस्थापित केले. यातून मुलगी गरोदर राहिली. तिला मुल झाले असून ते मयत झाले आहे. अधिक तपास महिला पोलीस निरीक्षक एस. जे. गोडे हे करीत आहे.

Web Title: Rape of a girl who is close to you saying that you are my wife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here