Home महाराष्ट्र Rape | शेजारच्या घरात नेत मतीमंद मुलीवर बलात्कार

Rape | शेजारच्या घरात नेत मतीमंद मुलीवर बलात्कार

Rape Case:  आरोपी हा नात्यातीलच, नात्याला काळिमा फासणारी घटना, शेजारच्या घरात नेऊन बलात्कार.

Rape of a mentally retarded girl in a neighboring house

मुक्ताईनगर: राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटना कमी होताना दिसून येत नाही. अशीच एक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात मतीमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सदर घटना 9 रोजी घडली आहे. दुपारी दोन वाजता मतिमंद मुलीचे आई वडील शेतात गेल्याची संधी साधत आरोपीने मतिमंद मुलीला शेजारच्या घरात नेत जबरदस्तीने बलात्कार करून पसार झाला होता. मुलीच्या आई वडील शेकाय करावे कुठे जावे पूर्ण कुटुंब चिंतेत पडले.

आरोपी हा नात्यातीलच असून नात्याला काळीमा फासणारी घटना आहे. अखेर पोलीस स्टेशन गाठत रात्री दीड वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री गुन्हा दाखल होताच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आर पी बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून जलद गतीने तपास चक्र फिरवून रात्री साडेतीन वाजता आरोपीला अटक करण्यात आलेली असून आरोपीविरुद्ध भादवी कलम 376, 376 (2)( एल ),376 ( 2)( जे) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर पी बोरकर करत आहेतातून घरी आल्यानंतर मुलीने इशारा करून सर्व हकीकत सांगितले. हे ऐकताच आई वडिलांना धक्काच बसला आहे.

Web Title: Rape of a mentally retarded girl in a neighboring house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here