Home अहमदनगर सोशियल मेडियाच्या ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

सोशियल मेडियाच्या ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

Rape of a young woman by showing the lure of marriage 

राहुरी | Rape Case: सोशियल मेडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून राहुरीच्या तरुणाने नेवासे भागातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडीस आली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष माळी रा. मोमीन आखाडा ता. राहुरी असे या आरोपीचे नाव आहे. पिडीत तरुणीची राहुरीच्या मोमीन आखाडा येथील सुभाष माळी याच्याबरोबर सोशियल मेडियाच्या माद्यमातून ओळख झाली होती. या ओळखीतून मैत्री होऊन लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला मात्र नंतर दुसऱ्या तरुणीबरोबर लग्न केले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात सुभाष माळी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.   

Web Title: Rape of a young woman by showing the lure of marriage 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here