Home अहमदनगर अहमदनगर: डॉक्टरांच्या घरावर दरोडा, दवाखान्यातील कर्मचाऱ्यानेच दिली सुपारी

अहमदनगर: डॉक्टरांच्या घरावर दरोडा, दवाखान्यातील कर्मचाऱ्यानेच दिली सुपारी

Ahmednagar Crime News:  दवाखान्यातील कर्मचाऱ्याने टोळीला सुपारी देऊन चोरी केला असल्याचे धक्कादायक प्रकार समोर.

Robbery at the doctor's house, betel nut was given by the hospital employee

अहमदनगर:  नामवंत त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर अरुण जगन्नाथ वैद्य यांच्या घरावर बुधवारी दरोडेखोरांनी दरोडा टाकत तब्बल २१ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली, या तपासात दवाखान्यातील कर्मचाऱ्याने टोळीला सुपारी देऊन चोरी केला असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले पोलीस तपासात हे गूढ उकलले आहे . दरोड्यातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन फरार झालेल्या चोरट्यांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

आहेवीरसिंग गोके ( रा. अंबेजोगाई, जि. बीड ) व रघुवीरसिंग सुजितसिंग धोंड ( दाखवून १० लाख रुपये रोख तसेच दरोडेखोरांना वैद्य यांच्या दवाखान्यात रा. परभणी, जि. बीड) असे अटक दरोडेखोरांची नावे आहेत. नामवंत डॉक्टर अरुण वैद्य यांच्या टिळक रस्त्यावरील वर्धमान रस्त्यावरील सदनिकेत बुधवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास दरोडा टाकला.  चोरट्यांनी लोखंडी रॉडचा धाक दाखवून १० लाख रुपये रोख व सोने चांदीचे दागिने असा एकूण २१ लाखांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन आरोपींना परभणी येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरु आहे. दरोडेखोरांना वैद्य यांच्या दवाखान्यात काम करणाऱ्या कर्मचार्यांने माहिती दिल्याचे समोर आले. कर्मचार्याने घरावर पारख ठेवत चोरट्यांच्या टोळीला माहिती दिली.

सोने व हिऱ्यांचे दागिने, असा एकूण २१ लाखांचा ऐवज चोरून नेला होता. डॉक्टर नामवंत त्वचारोग तज्ज्ञ अरुण जगन्नाथ याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात यांच्या घराच्या नूतनीकरणाचे वैद्य यांच्या टिळक रस्त्यावरील वर्धमान त्यामुळे ते काही दिवसांसाठी रेसिडेन्सीमधील सदनिकेत बुधवारी ( पोलिसांनी तपास करत दरोड्याच्या नातेवाइकांच्या टिळक रोडवरील दि. १५) पहाटे अडीच वाजेच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना परभणी राहावयास गेले होते. स्थलांतर सुमारास चोरट्यांनी दरोडा टाकला. येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दवाखान्यातील कर्मचाऱ्याने अधिक चौकशी केली असता ठेवत घरातील सोन्याचे दागिने, रोख समोर आली आहे.

चोरट्यांनी घरात घुसून काम लोखंडी रॉडचा धाक दाखवून डॉक्टरांकडून तब्बल २१ लाख घरी रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. पोलिसानी तपास करीत दरोड्याचे गूढ उकलले आहे. दरोड्यातील मुद्देमाल घेऊन मुख्य आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा पोलिस शोध घेत असल्याचे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक विवेक पवार यांनी सांगितले.

Web Title: Robbery at the doctor’s house, betel nut was given by the hospital employee

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here