Home महाराष्ट्र भारताचा माजी क्रिकेटपटूच्या वडिलांचे कोरोनाने निधन

भारताचा माजी क्रिकेटपटूच्या वडिलांचे कोरोनाने निधन

RP Singh Father Passes Away

RP Singh Father Passes Away: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहरच केला आहे. या लाटेने क्रिकेटपटूच्या घरात शिरकाव केला आहे. पियुष चावला, चेतन सकारिया यांनी कोरोनामुळे वडिलांना गमावले आहे. अश्विनच्या घरातील दहा सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

बुधवारी बारा वाजेच्या सुमारास कोरोनामुळे भारताचा माजी गोलंदाज आर पी सिंग यांचे वडील शिवप्रसाद सिंग यांचे निधन झाले आहे.  गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. लखनो येथील मेदांत हॉस्पिटलात त्यांच्यावर उपचार सुरु होती. आज दुपारी बारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवप्रसाद यांनी कोरोनाची लागण झालेली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. वडिलांना कोरोना झाल्यामुळे आर पी सिंग यांनी २०२१ मधून समालोचकांच्या यादीतून आपले नाव मागे घेतले होते.

Web Title: RP Singh Father Passes Away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here