Home संगमनेर संगमनेर: बसच्या धडकेत  दुचाकीस्वार ठार

संगमनेर: बसच्या धडकेत  दुचाकीस्वार ठार

बसच्या धडकेत  दुचाकीस्वार ठार

संगमनेर: दुचाकीवरुन जात असतांना एसटी बसचा धक्का लागल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास जोर्वे शिवारात भवर वस्ती येथे घडली.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

एकनाथ ज्ञानदेव उंबरकर (उंबरी बाळापुर )  असे या अपघातात मयत झालेल्या दुचाकीवरुन येत असतांना रहिमपुर जोर्वे शिवारातील भवर वस्ती येथे एका वळणावर बसचा त्यांना धक्का लागला. या धक्क्यात बसचा तुटलेला पत्रा त्यांच्या पोटात घुसल्याने मोठया प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. या अपघातानंतर त्यांना स्थानिक नागरीकांनी त्वरीत रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषीत केले.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here