Home संगमनेर संगमनेर: गुंजाळवाडी गावात बैलपोळा सण उत्साहात साजरा

संगमनेर: गुंजाळवाडी गावात बैलपोळा सण उत्साहात साजरा

संगमनेर: गुंजाळवाडी गावात बैलपोळा सण उत्साहात साजरा

गुंजाळवाडी: संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी गावात बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height

या गावात बैलपोळा सण फार पूर्वीपासून साजरा केला जातो. गावात मोठ्या संख्येने बैलांची उपस्थिती होती. यावेळी गावकर्यांनी बैल जोड्या सजवून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. यात बैलांबरोबर ट्रक्टर यांचाही समावेश होता. तसेच या मिरवणुकीसाठी गावातील ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थानबरोबरच गावातील सरपंच तसेच विलास गुंजाळ, प्रवीण गुंजाळ, अजित गुंजाळ, सोमनाथ यादव, गुलाब गुंजाळ, शिवदास गुंजाळ, आरुष गुंजाळ आदी  उपस्थित होते.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here