Home Accident News Accident: संगमनेर: साकुर ते हिरेवाडी रस्त्यावर बसचा अपघात

Accident: संगमनेर: साकुर ते हिरेवाडी रस्त्यावर बसचा अपघात

Sangamner Bus accident on Sakur to Hirewadi road

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यात साकुर ते हिरेवाडी रस्त्यावर बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शनिवारी ही घटना घडली.

मुंबई विद्यापीठ शिक्षण कामासाठी वरवंडी येथे मुले जात असतात हिरेवाडी येथे रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे हा अपघात घडला.  बसमध्ये २७ मुले होती. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सर्व मुले सुखरूप आहेत. या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे मात्र लोकप्रतिनिधींचे याकडे लक्ष नाही. या रस्त्याचे काम लवकरात पूर्ण करावे असे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.

Web Title: Sangamner Bus accident on Sakur to Hirewadi road

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here