संगमनेर धक्कादायक करोना अहवाल: तालुक्यात १२३ बाधित
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात प्राप्त झालेल्या अहवालात शहरात ४९ तर ग्रामीण भागात ७४ असे एकूण १२३ असे करोनाबाधित आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यातील करोना परिस्थिती चिंताजनक बनली असून काळजी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी सुरेश घोलप यांनी केली आहे.
संगमनेर शहरातून निशिगंधा कॉलनी मालदाड रोड येथे ७१ वर्षीय पुरुष, माळीनगर पुना रोड ३६ वर्षीय पुरुष, रंगारगल्ली येथे २६,८४ वर्षीय पुरुष, विद्यानगर येथे ६५,३४,६९ वर्षीय पुरुष, ९ वर्षीय मुलगी, ५८,४२ वर्षीय महिला, नवीन नगर रोड येथे ७०,४३,४५ वर्षीय पुरुष, मालपाणी नगर येथे ४५ वर्षीय पुरुष, साईश्रद्धा चौक येथे ७४ वर्षीय पुरुष, गणेशनगर येथे ५७ वर्षीय महिला, इंदिरानगर येथे २३ वर्षीय महिला, शिवाजीनगर येथे ३० वर्षीय पुरुष, साळीवाडा येथे ४३ वर्षीय पुरुष, दिल्ली नाका येथे ३५ वर्षीय पुरुष, घोडेकर मळा येथे ६३ वर्षीय पुरुष, पंजाबी कॉलनी येथे ६४ वर्षीय पुरुष, देवी गल्ली येथे ६३ वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरुष, संगमनेर ५६ वर्षीय महिला, ५७ वर्षीय पुरुष, भारत नगर येथे ६२ वर्षीय पुरुष, मेहेरमळा येथे ८९ वर्षीय पुरुष, ७८ वर्षीय महिला, सावित्रीबाई फुलेनगर येथे २८ वर्षीय महिला, मालदाड रोड येथे ४६,८० वर्षीय पुरुष, २६,२६,४५,४१ वर्षीय महिला, कोल्हेवाडी रोड येथे २७,३९ वर्षीय पुरुष, साईनाथ चौक मेन रोड येथे ६० वर्षीय पुरुष, जाणता राजा मैदान जवळ ६४ वर्षीय पुरुष, ५९ वर्षीय महिला, कुंथुनाथ हॉस्पिटल येथे ४८ वर्षीय महिला, वैदूवाडी येथे ४२ वर्षीय महिला, ४६ वर्षीय पुरुष, अशोक चौक येथे ३८ वर्षीय महिला, मेन रोड येथे ५४ वर्षीय महिला, गणेशनगर गल्ली नंबर १ येथे ५५ वर्षीय महिला, चैतन्यनगर येथे ६१ वर्षीय पुरुष, स्वातंत्र्य चौक ४५ वर्षीय पुरुष असे ४९ असे बाधित आढळून आले आहेत.
संगमनेर ग्रामीण भागातून साकुर येथे ५७,५७ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, कोकणगाव येथे २५,५२ वर्षीय पुरुष, खांजापूर येथे ५६ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ३० वर्षीय महिला, ३८,२०,४२,४१,५६,१९,२२,५८ वर्षीय पुरुष, कासारवाडी येथे ४४ वर्षीय पुरुष, खराडी येथे ३२ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे ४९,१७,२९,४५ वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द येथे ९,१६ वर्षीय मुलगी, ३९ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय महिला, ३ वर्षीय मुलगा, सांगवी येथे ५२ वर्षीय महिला, ३४ वर्षीय पुरुष, पिंपरणे येथे ३ वर्षीय मुलगा, ३९,३७ वर्षीय पुरुष, शिबलापुर येथे ३९ वर्षीय पुरुष, वरझडी खुर्द येथे ६० वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, चिंचोली गुरव येथे ४० वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे ५७ वर्षीय पुरुष, नानज दुमाला येथे ४ वर्षीय मुलगा,६५ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, निमज येथे ७५ वर्षीय महिला, ओझर बुद्रुक येथे ६५,४५ वर्षीय महिला, २२ वर्षीय पुरुष, पिंपळे येथे २४,८०,६० वर्षीय महिला, १२ वर्षीय मुलगा, १३ वर्षीय मुलगी, निमगाव जाळी येथे २६ वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे ७०,४०,७३ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, निमोण येथे ३२,३२ वर्षीय पुरुष, रायतेवाडी येथे २६,२८ वर्षीय पुरुष, राजापूर येथे ५० वर्षीय महिला, २९ वर्षीय पुरुष, मंगळापूर येथे ५५ वर्षीय पुरुष, आश्वी येथे ३३ वर्षीय महिला, निमगाव बुद्रुक येथे ७३ वर्षीय पुरुष, घारगाव येथे ८५ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महिला, चंदनापुरी येथे ५१ वर्षीय पुरुष, उंबरी बाळापुर येथे २७ वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा येथे २९ वर्षीय पुरुष, वडगाव लांडगा येथे ३६ वर्षीय पुरुष, चिखली येथे ५५,३५ वर्षीय पुरुष, पिंपळगाव कोन्झिरा येथे ३८ वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथे ६५ वर्षीय पुरुष, अंभोरे येथे ५५ वर्षीय महिला असे ७४ बाधित आढळून आले आहे.
Web Title: Sangamner corona horriable reports 123 positive